लोकमंगल परिवाराच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक महिला दिन साजरा

उस्मानाबाद रिपोर्टर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला.प्रतेक वर्षी लोकमंगल परिवाराच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षीही महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रामकृष्ण तांबे वसुली विभाग प्रमुख दिलीप गाजरे रिजनल मॅनेजर शाखा मॅनेजर दिपक पाटील, फजल सिद्दीकी, राजकुमार पवार, प्रशांत जाधव, सोमनाथ पावले, सुनिल साळुंके, धनंजय कदम, प्रदिप देशमुख बत्तुल मॅडम व सर्व कर्मचारी व महिला उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या