.
रिपोर्टर
श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा लि, श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि या कारखान्यामध्ये तसेच श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट च्या सर्वच शाखांमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अरविंद गोरे, नितीन हूंबे, विकास सुत्रावे, अमृता कुलकर्णी, राधिका तानवडे, सुष्मा गोरे,सारिका कोळगे तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 टिप्पण्या