बावी येथे छत्रपती शिवाजी महाराजा यांना अभिवादन

बावी रिपोर्टर वाशी तालुक्यातील बावी येथे बहुजन प्रतिपालक. शेतकरी गोर गरीब रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३वी जयंती साजरी करण्यात आली.राजमुद्रा ग्रुप च्या व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बावी यांच्या वतीनेयेथील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांने छत्रपती शिवाजी महाराज.व इतर मावळ्यांचा हुबेहूब वेशभूषा परिधान करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली तसेच विठ्ठल रुक्माई मंदिराच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी स्वराज्य स्थापनेची यशोगाथा भाषणाची अतिषबाजी करून सर्व शिक्षक व पालकांचे लक्ष वेधून घेतले तर यावेळी मा उपसभापती शामराव शिंदे. सरपंच संजय शिंदे. राजाभाऊ शिंदे . राजेश शिंदे. धनु बप्पा शिंदे . राजमुद्रा प्रतिष्ठान ग्रुप चे अध्यक्ष अक्षय शिंदे. उप अध्यक्ष किरण शिंदे .व इतर सर्व सदस्य यांच्या हस्ते विठ्ठल रुक्माई मंदिराच्या . प्रांगणात ठीक साडे नऊ वाजता राजा छत्रपती शिवाजी महाराज.यांच्या प्रतिमेला हार पुष्प घालून अभिवादन करण्यात आले यावेळी मु. घुले सर . स्टाफ ठाकर सर‌.भारतो. उंबर दंड . मॅ. मारवाड कर . मोहिते. इतर गावकरी मंडळी मोठ्या आधींच्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या