बावी येथिल जनसेवा विद्यालयात गुणवंताचा सत्कार

रिपोर्टर वाशी तालुक्यातील बावी येथील जनसेवा विद्यालयात आठवीतील NNMS. परीक्षेतील ८.पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. आठवी मधून पात्र शिंदे सुहानी ९२.५५% शिंदे तृप्ती ८४.४१% शिंदे अंजली ८४.३८% कवडे अनुजा ७६.१०% शिंपले भारती ७०.९८% धावारे सुयश ५९.५९% धावारे वैभवी ५८.७२% गुण घेतलेल्या या यशस्वी विद्यार्थीचे संस्थेचे सचिव उद्धव शिंदे,मुख्याध्यपक बाबासाहेब शिंदे, शिक्षक शेळके डी एस,पि ढी,साखरे आर एस, क्लार्क बाळू जगताप. या सर्व शिक्षकांच्या वतीने पात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या