उस्मानाबाद येथिल शिवाजी महाराज चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी

 


रिपोर्टर

हिंदुह्रिदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथे प्रतिमेचे पुजन करताना जेष्ठ बाळासाहेब यांचे शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भारत नाना इंगळे, शिवसेना धाराशिव तातुकाप्रमुख सतिश भैय्या सोमाणी,युवक नेते अतिश पाटील,युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,माजी न प गटनेते सोमनाथ गुरव,मा.नगरसेव रवि वाघमारे, बाळासाहेब काकडे व,उप शहरप्रमुख बंडू आदरकर,दिनेश बंडगर,सुरेश गवळी,बापु साळुंके,प्रविण कोकाटे, तुषार निंबाळकर,रवि कोरे आळणीकर,पंकज पाटील,अजित ठाकरे,गणेश बप्पा खोचरे,माजी नगरसेवक रोहित निंबाळकर,नितिन शेरखाने, गजेंद्र जाधव,राणा बनसोडे,दिपक जाधव, हनुमंत यादव,प्रशांत बोंदर,राकेश सुर्यवंशी,माजी नगर सेवक राजाभाऊ पवार, अंकुश मोरे, अभिजित देशमुख,सुमित बागल,अजय नाईकवाडी, प्रविण केसकर,राम साळुंखे, पांडुरंग माने, शिवयोगी चपणे,शिवप्रताप कोळी, महेश लिमये, सतिश लोंढे, धनंजय इंगळे,दिपक पाटील सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या