उस्मानाबाद रिपोर्टर
आपली महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2023 औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता आमदार राणा जगजितसिंह पाटील निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. असे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडुन देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या