बावी येथे 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 
रिपोर्टर

 वाशी तालुक्यातील बावी येथे गुरुवार दि 26 जानेवारी या रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज व्यापार  संकुलन ग्रामपंचायत कार्यालय बावी येथील ग्रामसेवक व्ही एन घोडे साहेब. तलाठी एम एस मोरे.‌यांच्या उपस्थितीत  श्री सरपंच संजय शिंदे यांच्या हस्ते. डॉ बाबासाहेब आंबेडकर. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू. यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून अभिवादन  करण्यात आले तसेच सामुदायिक राष्ट्रगीत घेऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली  जिल्हा परिषद शाळेच्या वतीने ही मुख्याध्यापक चंद्रकांत घुले सर . विठ्ठल माने सर . ढोले सर . ठाकर सर . भारते सर. सुरवसे सर. जनराव सर. उंमर दंड सर. शिक्षिका मारवाड कर . मोहिते. तिपल वाढ  शालेय समितीचे अध्यक्ष मनिषा धावारे. यांच्या ही  वतीने शाळेच्या प्रांगणात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली तसेच  शाळेमध्ये संविधान वाचन जनजागृती देशभक्ती मै  गाण्यावर लेझीम टिपऱ्या  हा कार्यक्रम शिक्षक विठ्ठल माने . यांनी हे कार्यक्रम घेऊन शोभा  वाढवली व नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी  स्पर्धांमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सरपंच संजय शिंदे. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना  ट्रॉफी सन्मानचिन्ह देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली होती तसेच विठ्ठल रुक्माई मंदिरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत सरपंच संजय शिंदे . ते असं म्हणाले की गावातील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावू तसेच तलाठी एम एस मोरे. यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर यावेळी ग्रामसेवक व्ही  एन घोडे. ग्रा प . कर्मचारीकिरण शिंदे. रोजगार सेवक अतुल शिंदे. सदस्य दयानंद धावारे . गोकुळ कुंभार. पाणीपुरवठा कर्मचारी. कालिदास शिंदे. विद्यार्थी. व इतर गावकरी ध्वजारोहण कार्यक्रमाला आदींच्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या