उस्मानाबाद येथे एचडीएफसी बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजनउस्मानाबाद रिपोर्टर 

उस्मानाबाद शहरात रक्ताची कमतरता भासत असल्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शहरातील एचडीएफसी बँकेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदान करणाऱ्याला बँकेच्या वतीने प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सूरज बोराड़े ( मुख्य लेखापाल , नगर परिषद उस्मानाबाद ), महेश टकले , रवि उटिकर , प्रवीण पाटिल, प्रदीप पाटिल , अक्षय वाकुरे, अतुल वाघमारे, मुजीब पठान, विशाल मगर, दर्शन धस , हेमंत भिंगड़े , अभय शिंदे, प्रवीण कुलकर्णी अदिंची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या