बावी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनरिपोर्टर

वाशी तालुक्यांतील बावी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांच्या महापरिनिर्वाण  दिनानिमित्त तथागत बुद्ध विहार व जिल्हा परिषद शाळा बावी ग्रा पं च्या  वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच  सामुदायिक बौद्ध वंदना घेण्यात आली यावेळी सरपंच संजय शिंदे. तेरखेडा बावी बीट चे दबंग अंमलदार पोलीस विलास वाघचौरे (दादा) किरण जगताप. ठाकर सर. जानराव सर. सुरवसे सर. भारते सर. शिक्षिका मोहिते मॅ. जाधव मॅ. तीपल वाडा. परमेश्वर इंगळे. महादेव धावारे. मेघराज धावारे. रावण धावारे. राहुलधावारे. मारुती धावारे .दिशांत धावारे. परशु धावारे. तसेच ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक ढोले सर. यांनी केले आभार धनंजय जगताप.पत्रकार अनिल धावारे. यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या