बावी येथे ग्रामपंचायतच्या वतीने बांधण्यात येणा—या शौचालयाचे काम प्रगतिपथावररिपोर्टर 


वाशी तालुक्यातील बावी भीम नगर येथे  ग्रा पं च्या वतीने स्वच्छ गाव सुंदर बावी अभियाना अंतर्गत ग्रामपंचायतच्या वतीने गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी वार्ड क्र१.व ४.येथील सार्वजनिक नवीन शौचालय तयार करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. दि.१८ रोजी या कामाची पाहणी ग्रा पं सदस्य गोकुळ कुंभार यांनी.नुकतीच केली.यावेळी पाणीपुरवठा कर्मचारी कालिदास शिंदे,महादेव शिंदे, समाजसेवक दत्ता शिंदे, उत्तम धावारे, इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या