वाढदिवसानिमित्त गौडगाव येथील सहारा वृद्धाश्रमात फराळाचे वाटप




उस्मानाबाद रिपोर्टर 


प्रशांत मते यांच्या कडून वाढदिवसानिमित्त लोकप्रतिष्ठा विचार मंच संचलित सहारा वृद्धाश्रम गौडगाव येथे किराणा साहित्य व दीपावली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले.

   

लोकप्रतिष्ठा विचार मंच संचलित सहारा वृद्धाश्रम येथे वडील डॉ. शशिकांत पांडुरंग मते यांच्या प्रेरणेतून समाजकार्याचा ध्यास घेतलेले एस.पी.एम .न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे उस्मानाबाद कार्यक्रम समन्वयक, जिल्हा सल्ला समिती सदस्य प्रशांत मते, यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त किराणा साहित्य व दीपावली निमित्त फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच सिव्हील हॉस्पिटल येथे फळाचे वाटप व वाढती थंडी यामुळे कुष्ठधाम येथे ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी सहारा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष राहुल भड,महाराष्ट्र सहारा वृद्धाश्रमाचे अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या