बावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा
वाशी तालुक्यांतील बावी येथे तथागत बौद्ध विहाराच्या प्रांगणात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार तसेच सामुदायिक बौद्ध वंदना घेऊन भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सचिव. संघटक शहाजी धावारे. परमेश्वर इंगळे. महादेव धावारे. बप्पा धावारे. राहुलधावारे. रुक्ष राज धावारे .दिशांत धावारे. सिताराम धावारे. भैय्या पारवे. तसेच ग्रामस्थ उपस्थित होते प्रास्ताविक शहाजी धावरे यांनी केले आभार पत्रकार अनिल धावरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या