रिपोर्टर
वाशी तालुक्यातील बावी येथील शेतकऱ्याची कुजबुज सुरू आहे सोयाबीन उत्पादनात कमालीची घट झाली असून त्यामध्ये पेरणी मजुरीचा खर्च ही पूर्ण निघत नसल्याने शेतकरी राजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे महागाईचा भडका उडाला असून खाद्यतेल जीवन आवश्यक वस्तू मागल्या गतवर्षी सोयाबीनचा भाव दहा हजार रुपयांच्या वर गेले होते यंदाही सोयाबीन दहा हजार रुपयाचा पल्ला गाठेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अडीअडचणीमुळे अनेकांनी सोयाबीन विक्री केली.अजून बऱ्याच जणांना सोयाबीनच्या दरात भरघोस वाढ होण्याची अशा असल्यामुळे ते विक्रीसाठी बाजारात न आणता तसेच राखून ठेवले आहेत गतवर्षी एवढा भाव मिळेल का इतके दिवस साठवणूक करून फायदा होईल का आज जे भाव आहे तोच भाव कायम राहिले तर काय करावे माल विक्री करावे की अजून वाट पहावी काही समजत नाही अशी कुजबुज गावकरी मंडळी त चालू आहे एकीकडे सोयाबीन बद्दल शेतकरी संभ्रमात असताना दुसरीकडे तुर.कापूस.भाव वाढतील की खाली येतील याची चिंता शेतकऱ्याना लागली आहे.
0 टिप्पण्या