एपीआय जगदीश राऊत यांचा ढोकी ग्रामस्थांनी केला सत्कार

 


             

 ढोकी / रिपोर्टर
 ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना पकडून बेड्या ठोकल्या. त्यामुळे मोठा दरोडा टाळला. या चमकदार कामगिरीमुळे ढोकी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी ढोकी येथील समाजसेवक शामराव देशमुख, रामप्रसाद हजारे, कमलाकर वाणी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ढोकी पोलिसांचे या कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या