शिष्यवृत्ती परिक्षेत बावीच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे यश


रिपोर्टर 

वाशी तालुक्यातील बावी येथील जि.प.शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात(दि९.) रोजी घेण्यात आला यावेळी शाळेतील इयत्ता (५वी) वर्गा तील ३१ जुलै २०२२ मागील गत वर्षातील झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत २१ पैकी तीन विद्यार्थ्यांना  यश मिळाले आहे. जि प प्रा.शाळेतील विद्यार्थी. अनुष्का शिंदे. दिग्विजय मस्के.गणेश शिंदे.हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक घुले यांच्यासह शिक्षक,माने,सुरवसे,ढोले ,जानराव,भारतय ,ठाकर,उमर दंड  तसेच शिक्षीका माररवाडकर ,मोहिते,तीपल वाडा या सर्वां शिक्षक स्टाफ च्या वतीने विद्यार्थ्यांना फुल गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मात्र शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य व पालकांना न सांगताच कार्यक्रम कसे घेतले जातात असा प्रशनचिन्ह निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या