मराठवाडा मुक्ती मोर्चा तर्फे ॲड रेवण भोसले यांचा मराठवाडा रत्न पुरस्कार देवून सन्मान
उस्मानाबादः रिपोर्टर  

 ॲड रेवण भोसले यांना मराठवाडा मुक्ती मोर्चातर्फे  देण्यात येणारा मराठवाडा रत्न पुरस्कार देण्यात आला. दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी औरंगाबाद येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहांमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देवून त्यांना सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे मराठवाडा मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष जे के जाधव संस्थापक अध्यक्ष बाबा उगले राम गायकवाडए  आयुक्त भास्कर मुंडे ,दत्ताभाऊ  पाथ्रीकर,  डॉ. बी एस नाईकवाडे डॉ. पि के गुट्टे  विद्या सूर्यवंशी, अमृता चव्हाण, इंद्रजीत पाटील, शकीला पठाण,रेखा साळवे, प्रल्हाद जोंधळे, डॉ, बशारत अहमद, जयसिंग पवारए एड तसलीम काझी, एदादासाहेब जेटीथोर यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते, तसेच या कार्यक्रमात कृषीतज्ञ डॉक्टर शास्त्रज्ञ विधीज्ञ शिक्षणतज्ञ थोर विचारवं प्राचार्य यांनाही मराठवाडा रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या