पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या उपजिल्हाध्यक्षपदी अनिल धावारे यांची निवड रिपोर्टर

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशा कार्य अध्यक्ष चरणदास इंगोले . हे मराठवाडा दौऱ्यावर असताना कळंब येथे (दि१७) रोजी शासकीय विश्राम ग्रहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी  जिल्ह्या  अध्यक्ष अनिश भाई शेख. यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक घेण्यात आली. जिल्ह्यातील पंचायत समिती व नगरपरिषद या निवडणुका तोंडावर आल्या असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं ते म्हणाले  या अनुसंगाने बैठकीदरम्यान  कार्यकर्त्यांना संबोधित करण्यात आले व पीपल्स रिपब्लिकन चे प्रदेशाध्यक्ष इंगोले . व जिल्ह्याचे अध्यक्ष अनिश (भाई) शेख. यांच्या हस्ते उपजिल्हाध्यक्षपदी अनिल धावारे. तर कळंब युथ फोर्स तालुका  अध्यक्षपदी सादिक शेख .यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदाचे  नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी कार्यकर्ते विशाल वाघमारे . समीर शेख. बबलू पारवे. साहिल शेख. कृष्णा ताटे. सचिन धावारे . एजाज शेख . शुभम कवडे. अंकुर चालक. अल्ताफ शेख. सलीम शेख. यांची उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या