धाराशिव साखर कारखाण्याचा रोलर पुजन कार्यक्रम संपन्नरिपोर्टर 


चोराखळी येथिल धाराशिव साखर कारखाण्याचा रोलर पुजन कार्यक्रम नकताच पार पडला  कारखण्याचे संचालक रनजित भोसले,भागवत चैघुले,सुरेश सावंत, सुहास शिंदे,यांच्या हास्ते रोलर पुजण्यात आला.यावेळी सुनिल पाटील,विक्रम तांबारे,प्रविण बोबडे,ज्ञानेश्वर कोळगे,वैभव देशमुख,बाबासाहेब वाडेकर,बाळासाहेब पेठे,सुनिल लोमटे,व परिसरातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी चेअरमन अभिजीत पाटील यांच्या सुचने प्रमाणे शेतक-यांना 2021.22 चा 150 चा दुसरा हाप्ता पिपल मल्टीस्टेट बाॅकेत जमा करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले. 

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या