स्वआधार मतिमंद बालगृहात मुलींना अर्चनाताई पाटील यांच्या हास्ते स्कुल बॅंग चे वाटपउस्मानाबाद रिपोर्टर 

स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह. आळणी येथील ११० मुलींना जि.प.च्या माजी उपाध्यक्ष सौ.अर्चनाताई पाटील यांच्याहस्ते स्कूल बॅग वाटप करून त्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त बार्शी येथील सामाजिक कार्यकर्ते धनंजय धावारे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजातील निराधारांना आधार देणे आपले कर्तव्य आहे  धावारे करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे


याप्रसंगी यावेळी बार्शी येथील सामजिक कार्यकर्ते धनंजय धावारे व त्यांचे सहकारी तसेच कळंब तुळजापूर मंगरूळ येरमाळा तेर बार्शी येथून आलेले कार्यकर्ते उपस्थित होतेटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या