उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यानी मंत्रालयात पेटवून घेवून केला आत्महत्येचा प्रयत्न
उस्मानाबाद रिपोर्टर

जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी मंत्रालयात पेटवून घेतल्याची घटना घडली आहे प्रसंगावधान  दाखवून पोलिसांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला  असुन शेतकऱ्याला पुढील उपचारासाठी दवाखान्यात पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे
 
सुभाष भानुदास देशमुख असे सदर शेतकऱ्याचे नाव असून उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये तांदळवाडी हे त्या शेतकऱ्याचे गाव आहे सध्या ते मुंबई येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असल्याची माहिती मिळालेली आहे.त्यांच्या कुटुंबीयांकडे वडीलोपर्जित उ 16 एकर जमीन आहे मात्र त्या जमिनीच्या  वाटनीचा   वाद गेली 15 ते 16 वर्षे झाले कोर्टात सुरू आहे अनेक वर्षापासून आपल्याला न्याय मिळत नसल्याने  आत्महत्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या