भ्रष्टाचार विरोधी संघटनेच्या ज़िल्हा कार्याध्यक्ष पदी -विक्रम राठोड यांची निवड

 


 उस्मानाबाद रिपोर्टर                  

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेची कार्यकारणी बैठक शनिवारी पार पडली. सामाजिक क्षेत्रात काम करणारी ही संघटना राज्यव्यापी भ्रष्टाचार, अन्याय -अत्याचार विरोधी लढा देणारी सामाजिक संघटना आहे.

        संघटनेच्या कार्यकारणी बैठकी मध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे, संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र संघटक बालाजी मोहिते यांच्या हस्ते उस्मानाबाद ज़िल्हा कार्याध्यक्ष पद विक्रम राठोड यांना देण्यात आले. यावेळी सदर निवडीचे  नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या