देशभक्त शैक्षनीक,सामाजीक संस्थेच्या वतिने स्वतंञ्य दिन साजरा

 


रिपोर्टर
देशभक्त शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या आजोजित स्वातंत्र्याच्या  अमृत महोत्सवी ध्वजारोहण कार्यक्रम उपस्थित राहुन अभिवादन करताना ईटकूर ग्रामपंचायत सरपंच सौ . मोहराताई हनुमंत कसपटे , संस्थेच्या अध्यक्ष सौ . मंजूषा लक्ष्मण शिंदे , ग्राम पंचायत सदस्य सौ . कविता प्रदिप फरताडे , सौ .अशाराणी महादेव पावले , ग्रापसदस्य हनुमंत कसपटे , भाजपाचे कळंब तालुका सरचिटणीस प्रदिप भैय्या फरताडे , माजी सेवानिवृत्त राज्य आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे , ईटकूर विकासेसो चे संचालक उत्तम (दादा ) शिंदे , संस्थेचे सचिव लक्ष्मण शिंदे , जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक श्रीधर ठोंबरे व जिपकेंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक वृंद आडसुळ , बारकुल , शिंदे  आदिंनी अभिवादन केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या