आपसिंगा येथे होणाऱ्या सुमारे १३ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न !रिपोर्टर


यामध्ये प्राप्त होत असलेला निधी पुढीलप्रमाणे :

- जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना अंतर्गत रू.९ कोटी
- तुळजापूर आपसिंगा पोहनेर रस्त्यासाठी रू.२ कोटी ७० लक्ष.
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत सरीचा तांडा रस्त्यासाठी रू.८४ लक्ष. 
- घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३७ लक्ष. 
- धनगर वस्ती रस्त्यासाठी रू.४ लक्ष.
- राममंदिर सभामंडप दुरुस्तीसाठी रू.३ लक्ष. 
- जिल्हा परिषद निधीतून गणपती मंदिर सभामंडपासाठी रू.३ लक्ष. 

त्याचप्रमाणे आमदार निधीतून : 

- देवी मंदिर सभामंडपासाठी रू.५ लक्ष. 
- खंडोबा मंदिर सभामंडपासाठी रू.५ लक्ष. 
- आपसिंगा बेगडा रस्ता दुरुस्तीसाठी रू.१ लक्षाच्या माध्यमातून ही कामे होत आहेत.

सदरील कामांमुळे गावाचा सर्वांगीण कायापालट होणार आहे. प्रत्येक काम लक्षपूर्वक आणि व्यवस्थित करण्याच्या सूचना संबंधितांना यावेळी दिल्या.

याप्रसंगी उपस्थित सरपंच .वैशाली गोरे, उपसरपंच .दिपक सोनवणे, सज्जनराव साळुंके, .शंकर गोरे, उपसरपंच .इंगळे गुरूजी, .अभिजित लोके, .विजय क्षीरसागर, .श्रीमंत क्षीरसागर, .महेश गोरे, .दिपक तोडकरी, ग्रामपंचायत सदस्य .अजित क्षीरसागर,
.नागेश खोचरे, .संतोष गोरे, .सौदागर गोरे,.अमोल तोडकरी, ग्रामपंचायत सदस्या  रतनबाई जाधव,  सुशिला पांडागळे,  सुनिता घोलकर, सुनिता कसबे,  मनिषा तोडकरी, .कुंडलिक गोरे, ज्योतीराम सुरडकर, .धनंजय भोसले, अण्णा पवार, लिंबाजी सरडे, .गोविंद कानवले,  साहेबराव सरडे, .आंकुश घोलकर, .इराप्पा तोडकरी, भारत अंदाणे, .राहुल गोरे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या