फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन..
उस्मानाबाद :-रिपोर्टर  विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या व क्रांतीसुर्य म.ज्योतीबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने समाज प्रबोधनाचे अन्य इतर कार्यक्रम घेण्यात आले.


 दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी सर्व धर्म समभावनेतुन मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिन्यातील रोजे निमित्त ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.या ईफ्तार पार्टीत प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,मसुदभाई शेख,मैन्नोद्दिन पठाण,मशायक समियोद्दिन काझी,सलीम शेख,फेरोज पल्ला,इम्तियाज बागवान,बाबा शेख,अन्य इतर उपस्थित होते,तर दि.१४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली,दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संजय सरवदे परिवाराकडुन थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले होते तर गायत्री गाडेकर या मुलीने महामानवाची प्रतिकृती रांगोळीतुन काढली.फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समिती व लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले,या शिबिरात तपासणी केलेल्या लाभार्थ्यांना औषध गोळ्या,सॅनिटायझर हॅण्डवाॅश व महिलांसाठी सॅनिटरी पॅड वाटण्यात आले.या शिबिरात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यात तुळजापूर आमदार राणाजगजितसिंह दादा पाटील,उस्मानाबाद आमदार कैलास दादा पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर,माजी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे,सोमनाथ गुरव,राणा बनसोडे,सिध्देश्वर कोळी,धनंजय राऊत,उमेश राजे निंबाळकर,मृत्युंजय बनसोडे,राजसिंह भैय्या निंबाळकर,नितिन काळे,सचिन चौधरी,पत्रकार मल्लिकार्जुन सोनवणे,सुधिर पवार,राहुल कोरे,काका कांबळे,शितल वाघमारे,बारा बलुतेदार महासंघाचे धनंजय नाना शिंगाडे,रवि कोरे,लक्ष्मण माने,प्रविण कोकाटे,स्वप्निल शिंगाडे,प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे,दर्शन कोळगे,अभिजीत देडे,कुमार ओव्हाळ,सतिश भालेराव,किसन घरबुडवे,अजय वाघाळे,विजय गायकवाड,अरुण भाऊ बनसोडे,संजय माळाळे, महेश सरवदे,शशी माने,नवज्योत शिंगाडे,दुष्यंत बनसोडे,सतिश लोंढे,अमोल पेठे,महादेव एडके,राहुल राऊत,पांडुरंग पेठे,अभिजीत शेरकर,काका पेठे,तर लाईफ केअर मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे अकबर पठाण,अजीम शेख,राहुल वाघमारे,निलेश प्रधान,समितीचे गणेश रानबा वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे, गुणवंत सोनवणे,संजय गजधने,संग्राम बनसोडे,प्रविण जगताप, अंकुश उबाळे,बापु कुचेकर, संपतराव शिंदे,डॉ.रमेश कांबळे,डॉ.रमेश बनसोडे,अतुल लष्करे,स्वराज जानराव, विशाल घरबुडवे,मुकेश मोटे,राजाराम बनसोडे,भैय्या ओव्हाळ, जगदिश कार्लेकर,अन्य इतर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारील जिल्हा परिषदेच्या अधिनिस्त असलेल्या व फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजीत जागेत करण्यात आले होते.वादन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या