किरण गळधर यांचे एम.पी.एस.सी परिक्षेत यश:जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता पदी झाली निवड


    

     बावी रिपोर्टर 

वाशी तालुक्यातील बावी येथील यश इंद्र शिंदे यांची नात सौ.किरण गळधर यांनी एम.पी.एस.सी.परीक्षेत यश मिळवले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गळधर यांची जलसंपदा विभाग मध्ये सहाय्यक अभियंता वर्ग 2 या पदी निवड झाल्याबद्दल झाली.या निवडी बददल बावी येथिल हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ,जनसेवा विद्यालय बावी यांच्या संयुक्त विद्यमाने व गळधर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी उद्धव शिंदे,मुख्याध्यापक बी.बी.शिदे व इतर सर्व शिक्षक वृद यांची उपस्थिती होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या