तुळजापूर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन



रिपोर्टर 


माजी मंत्री मधुकरराव चव्हाण  यांच्याकडून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.


यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज भैया पाटील, तालुका कमिटी काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर भैया मगर, नगरसेवक रणजीत इंगळे,आनंद जगताप,लखन पेंदे, तालुका सेवादलाचे अध्यक्ष तानाजी जाधव, अड.ढवळे, विकास हावळे, साहेबराव जाधव,पत्रकार डॉ.सतीश महामुनी, जगदीश कुलकर्णी, विकास तांबे यांच्यासह तालुका कॉंग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या