उस्मानाबाद रिपोर्टर
उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधिक्षक निवा जैन यांची पदोन्नतीवर नागपूर येथे अप्पर आयुक्त पदी बदली झाली असुन नागपूर येथे कार्यरत असलेले अक्षय शिंदे यांची उस्मानाबादच्या पोलीस अधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उस्मानाबादच्या जिल्हा पोलीस अधिक्षक निवा जैन यांची नागपूर येथे अप्पर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग येथे बदली झाली असुन नागपूर येथे कार्यरत असलेले पोलीस उपायुक्त अक्षय शिंदे यांची बदली उस्मानाबाद येथे करण्यात आली आहे.
अक्षय शिंदे हे 2014 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असुन त्यांनी नांदेड,अहमदनगर,जालना अदि ठिकानी महत्वाच्या पदावर काम पाहीले आहे.
0 टिप्पण्या