आज दिनांक 14 एप्रिल 2022 रोजी महामानव भारतरत्न बोधिसत्व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त परांडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी जयंती उत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमाला भूम-परंडा-वाशी चे माजी आमदार राहुल मोटे, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील,मा.नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर, सुभाश सिंह सिद्दीवाल, माजी सभापती, दत्ता अण्णा साळुंखे, सुभाष मोरे,संदीप खोसे पाटील, गौतम लटके सर, भाऊसाहेब खरसडे, तहसीलदार रेणुकादास देवणीकर,नगरपालिकेच्या , देवानंद टकले,सुबोध सिंह ठाकुर , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, गोवर्धन शिंदे, धनंजय हांडे, बापू मिस्कीन, हनुमंत कोलते, बिभीषण खुणे, काका साळुंके, पिंटू पाटील, धनंजय आबा मोरे, अमीर शेख, अश्रू लेंगरे, नवजीवन चौधरी, काळे सर, पटेल सर, ताहेर पटेल, श्रावण गणगे, प्रा.शरद झोंबाडे,हनुमंत पाटील, विजय दादा बनसोडे,यांच्यासह अनेक सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या