भुम येथे कार्यरत असलेले नायब तहसिलदार पी.आर.राठोड (पुरवठा विभाग) यांच्यावर लाच घेतल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असुन सदरची कारीवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत संपते व टीमने केली असल्याचे समजते या प्रकरणी भूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सुरू आहे.
0 टिप्पण्या