परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी सुरेश बागडे यांची बिनविरोध निवड
परंडा रिपोर्टर 


श्री संत नरहरी महाराज पुण्यतिथी चे औचित्य साधुन दि. १९ रोजी परंडा येथे बैठक घेन्यात आली . या बैठकीत सुवर्णकार असोशिएशन ची कार्यकारणी निवडीची चर्चा करून 

परंडा सराफ व सुवर्णकार असोसिएशन अध्यक्षपदी बिनविरोध सुरेश बागडे यांची बिन विरोध निवड करन्यात आली .


बागडे यांची निवड  झाल्याबद्दल परंडा सराफ व सुवर्णकार सदस्याकडून भव्यदिव्य सत्कार करण्यात आला. 


 पत्रकार , तसेच नवनिर्वाचीत अध्यक्ष सुरेश बागडे, उपाध्यक्ष सागर लंगोटे, सचिव शिवाजी जोशी, यांचा  परंडा सराफ व सुवर्णकार तर्फे सत्कार करून.पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .


यावेळी परंडा सराफ व सुवर्णकार संघटने मनोज चिंतामणी , मिलींद चिंतामणी, अमोल शहाणे,  प्रमोद वेदपाठक, मनोज पोतदार, गोकूळ पंडित ,मनोज शहाणे सुयोग डहाळे, प्रशांत डहाळे ,प्रसाद बागडे अन्सार अरूप कुमार मदन महामुणी संतोष नष्टे,संतोष कदम, शंकर उदावंत , पिंन्टू दिक्षीत दिपक दिक्षीत ओमकार जाधव, बबलु, बालाजी विधाते  भगवान शहाणे, वासुदेव, माने, तानाजी पंडित शिवाजी पंडित कृष्णा दहिवाळ शहाणे ,विष्णू मुळीक आदी हजर होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या