रिपोर्टर
उस्मानाबाद जिल्ह्यातील श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट मधील सर्व शाखा व श्री सिध्दीविनायक परिवारातील सर्व कार्यालय व संस्थांमध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद च्या मुख्य कार्यालयात श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार जाधव, कर्ज विभाग प्रमुख अरविंद गोरे, प्रशासन विभाग प्रमुख नितीन हुंबे व सर्व कर्मचारी वृंद, महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
1 टिप्पण्या
Borgata Hotel Casino & Spa in Atlantic City, NJ - MapYRO
उत्तर द्याहटवाView 삼척 출장샵 reviews, location, 성남 출장안마 contact number, hours, driving directions, and reviews of Borgata Hotel Casino & 원주 출장샵 Spa 안동 출장안마 in Atlantic City, 경산 출장마사지 NJ.