बावी येथे मुख्यध्यपकाच्या हास्ते पोलीस निरीक्षक मोदे यांचा सत्कार


रिपोर्टर अनिल धावारे 

वाशी तालुक्यातील बावी येथे जि प प्रा शाळेच्या मध्यमातून जिजाऊ,  सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा हा कार्यक्रम राज्यातील सर्व शाळेमध्ये दि.३ ते 12 जानेवारी कालावधीदरम्यान राबवला जावा असे आवाहन शासनाने केले होते. या आदेशाचे पालन करून बावी येथे ही जि प प्रा शाळेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजीत केला होता. या कार्यक्रमा दरम्यान येरमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संदीप मोदे,विलास वाघचौरे यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना संबोधित केले.तसेच पोलीस निरीक्षक मोदे यांचा मुख्यध्यापकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी सरपंच संजय शिंदे,शाळीय समीतीच्या आध्यक्षा मनिषा धावारे मुख्याध्यापक घुले ,शिक्षक विठठलमाने,ढोले,भारते,जनराव,सुरवसे उमर्दांड,ठाकर तसेच मारवाड कर,टिपलंवाढ,मोहिते शाळेतील शिक्षीकासह गावकरी मंडळी उपस्थित होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या