वाशी रिपोर्टर
वाशी तालुक्यातील बावी येथे मकर संक्रातीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी गावातील ज्येष्ठ लहान थोर महिलांनी जवळच्या सखी सहेली मैत्रिणी च्या घरो घरी जाऊन उस्फूर्तपणे तिळ गुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत एकमेकींना हळदी कुंकू लावून मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला . यावेळी सौ मीनाक्षी गरड . रसिका धावारे,सुनिता धावारे,सुषमा धावारे,मनीषा धावारे,इतर महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या