रिपोर्टर अनिल धावारे
वाशी तालुक्यातील बावी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मेंदुज्वरावर या आजारांवर वर मात करण्यासाठी लसीकरण मोहिमेत १. वर्ष ते १५.वर्ष वयोगटातील सर्व बालकांना जे.ई लस अवश्य घ्यावी असं आवाहन बावीआरोग्य उप केंद्रात कार्यरत असलेल्या सी एच ओ डॉ . दिवाने यांनी यावेळी केलं तर या मोहिमे नंतर जे.ई. लस ९.ते१२ महिने आणि १६ ते २४ महिन्याच्या वयात नियमित लसीकरण अंतर्गत दिले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी २७४ विद्यार्थ्यांना माहिती सूचना देऊन शासनाच्या नियमावलीचे पालन करून सर्व विद्यार्थ्यांना मेंदूजरावर लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली व त्यांचा सहकारी स्टाफ एच ए कांबळे. ए न म खराटे . आशा माडेकर . एस एस जगताप . अंगणवाडी सेवि. कुलकर्णी एस पी . स्वामी यु जी. जि प्र शाळेचे मु . घुले सर? ठाकर सर. माने सर . या सर्व शिक्षकांच्या वतीने व उपस्थित नागरिकां. किरण जगताप . गोकुळ कुंभार . विक्रम शिंदे. पत्रकार अनिल धावारे. पत्रकार मंगेश कवडे? यांच्या उपस्थितीत ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली ..
0 टिप्पण्या