बावी येथे बाबासाहेबांना विनम्र अभिवादन



रिपोर्टर अनिल धावारे

वाशी तालुक्यातील बावी येथे  सर्व अनुयायांच्या वतीने   विश्ववंदनीय परमपूज्य बोधिसत्व.  डॉ बाबासाहेब आंबेडकर. यांच्या प्रतिमेला हार पुष्प  दीप प्रज्वलित  करून ती शरण पंचशील चे गायन करून  महामानवास अभिवादन करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायत. सरपंच . संजय  शिंदे . किरण जगताप . सदस्य . अशोक शिंदे . . गोकुळ   कुंभार . दयानंद धावरे .जि प शाळेचे शीक्षक ढोले ,ठाकार  ,मारवाड  मॅ. बुद्ध विहार. पत्रकार अनिल धावारे, सिद्धार्थ धावारे‌,राहुल धावारे, महादेव ,. श्रीधर. भिकाजी. युवराज. अजित ,. अशोक . , भारत . अदिंची उपस्थिती होती .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या