उस्मानाबाद रिपोर्टर
श्री तुळजाभवानी श्रीदेवीजींचा शारदीय नवरात्र महोत्सव संपन्न होत आहे.या महोत्सवास सुरुवात झाली.या कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या