भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस ॲड कुलदीपसिंह भोसले यांचा परंडा येथे सत्कार
परंडा: रिपोर्टर

ॲड.कुलदीपसिंह भोसले यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या जनसंपर्क कार्यालय परंडा येथे भेट दिली ,यावेळी भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल भोंजा  गावचे युवा सरपंच शरद (आप्पा) कोळी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी बोलताना परांडा विधानसभा मतदारसंघातील युवकांना भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून पक्षाची जोडण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करणार असल्याचे ॲड भोसले यांनी सांगितले .यावेळी िल्‍हा संघटन चिटणीस विकास कुलकर्णी ,चिटणीस सुजितसिंह परदेशी ,युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस रामकृष्णा घोडके, परांडा तालुका सरचिटणीस अरविंद रगडे ,युवा नेते सारंग घोगरे, अजित काकडे उपस्थित होते.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या