साईश शिंदे याचे नवोदय परिक्षेत यश


उस्मानाबाद रिपोर्टर 


उस्मानाबाद येथिल ग्रिनलॅन्ड पब्लीक स्कुल चा विदयार्थी साईश हनुमंत शिंदे याने इयत्ता 5 वी मध्ये नवोदय परिक्षेत 95 टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.नवोदय ही परिक्षा चांगल्या मार्काने उर्तीर्ण झाल्यामुळे  पुढील शिक्षणासाठी त्याची निवड जवाहर नवोदय विदयालय तुळजापूर येथे झाली असुन त्याच्या शाळेतील शिक्षीका डॉ.लक्ष्मी स्वामी,शिक्षीका पाटील यांच्या हास्ते त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच पालकासह सर्व स्तरातुन त्याचे कौतुक होत आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या