भूम येथे पदभार स्विकारल्या नंतर नुतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी यांचा सत्कारभूम रिपोर्टर 


नूतन पोलीस निरीक्षक  दत्तात्रय सूर्यवंशी यांनी भूम येथील पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार नगरसेवक सुनील थोरात भटक्या विमुक्तांचे मराठवाडा उपाध्यक्ष लालु पवार व वंचित बहुजन आघाडी चे उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद गाडे यांनी केला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या