ॲड. कुलदीपसिंह भोसले यांची भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती


 

 उस्मानाबाद रिपोर्टर

दि 22 : यशराज लॉन्स येथे भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंग ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील, सरचिटणीस राहुलजी लोणीकर, प्रदेश युवा वारियर्सचे संयोजक अनुपजी मोरे ,धाराशिव जिल्हा युवा मोर्चा प्रभारी अरुणजी पाठक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या उपस्थितीत व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहजी राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ॲड. कुलदीपसिंह रेवण भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्ति बद्दल भोसले यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या