उस्मानाबाद रिपोर्टर
कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जिल्हयात रक्तसाठा कमी असताना 26 जुलै रोजी पोलीस पाटील संघटना,ग्रामस्थ,पत्रकार यांना घेवून शिराढोण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वैभव नेटके यांनी विक्रमी रक्तदान शिबीर घेतल्याबद्दल सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन जिल्हा पोलीस अधिक्षक राज तिलक रौशन,डॉ.दिग्गज दापके-देशमुख व शशिकांत करंजकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
1 टिप्पण्या
दररोज मोफत सरकारी व खासगी नौकरी ची माहिती साठी भेट द्या- Naukri Kendra | नौकरी केंद्र
उत्तर द्याहटवा