1972 सालचे बॉचमेंट हाडोंग्री येथे साजरा करणार मराठवाडा कृषि विद्यापीठाचा सुवर्ण महोत्सव



आनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये,शेतकऱ्यांनाही होणार मार्गदर्शन  

भूम रिपोर्टर 

मराठवाड्यातील महाबळेश्वर मानले जाणारे मौजे हडोंग्री येथे  दि 18 आगस्ट रोजी मराठवाडा कृषी विद्यापीठा साठी 1972 साली लढलेल्या  बॅच मधील उस्मानाबाद जिल्यातील 72 विध्यार्थी परभणी विद्यापीठ कडून मिळालेली शिदोरी पुढील पिढीला देण्यासाठी 50 वर्षा नंतर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहेत.

 

1947 सलापासून ते 18 मे 1972 पर्यन्त संघर्ष करून 25 वर्षांनी मराठवाडा कृषी विद्यापीठ मिळाले त्यात मोलाचा वाटा आंदोलनात असणारी 1972 चे विध्यार्थी यांनी विद्यापीठा कडून मिळालेली शिदोरी युवा पिढी ला शेतकऱ्यांना मिळावी या हेतूने वनौषधी वृक्ष लागवड या विषयी विविध क्षेत्रातील नामांकित संशोधन मंडळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर वि के.पाटील,तर उद्घाटक म्हणून डॉक्टर अशोक ढवण कुलगुरू वनाम कृषी विदयापीठ परभणी ,शिवानंद टाकसाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी ,आॅडव्होकेट प्रज्ञा तळेकर औरंगाबाद, डॉक्टर धनंजय पाटील ,सुधीर खानापुरे माजी आयुक्त मुंबई, डॉक्टर अनाम, आमदार तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार बी,बी पाटील ,आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार कैलास पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले, रामकृष्ण मुळे,उमाकांत दांगट ,डॉक्टर निशिकांत देशपांडे ,डॉक्टर सुभाष लाके,डॉक्टर संदीप पालवे, केक्षएम नागरगोजे ,रणजीत पाटील ,आर ई पवार, डॉक्टर विलास पाटील, विशाल खांबे उपविभागीय पोलिस अधीक्षक, डॉक्टर जी बी खंडागळे,व्ही व्ही गुजर, डॉक्टर चिमण शेट्टी अजय सावरीकर, सुभाषराव मोळणे ,तुकाराम मोटे, डी एल तांबळे ,डॉक्टर उदय  टेकाळे, राजेंद्र पडवळ ,डॉक्टर जयंत टेकाळे डॉक्टर डी टी लावंड,डॉक्टर आशा विलासराव पाटील, डॉक्टर मनीषा सुभाष मोळवणे ,आधी उपस्थित राहणार आहे

अशी माहिती माझी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, सतीश देशमुख, बाबुराव तवले ,रमेश गुटे ,प्रभाकर भांडवले, सुभाष बोराणा ,विक्रम गाढवे यांनी दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या