रिपोर्टर
राज्यामध्ये कृषी कायदयासाठी होणारी आंदोलने त्याच बरोबर सहकार क्षेत्रातील आडचनी डबघाईला आलेली आर्थिक व्यवस्था आणि महाराष्ट्रात ईडीच्या कारवाईचे सुरू असलेले सत्र या महत्वाच्या मुदयांवर पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये दिल्ली येथे झालेल्या भेटी दरम्यान चर्चा झाली असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.
केंद्रानी केलेल्या कृषी कायदयासाठी गेली कित्येक दिवस दिल्लीच्या सिमेवर आंदोलन सुरू असल्याने त्याचे पडसाद संपुर्ण देशासह महाराष्ट्रात ही उमटत आहेत.महाराष्ट्रामध्ये कृषी कायदा लागू होणार नाही आणि झाला तर त्यामध्ये बदल केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील आंदोलन करत्या शेतकारी वर्गाना याअदिच दिले आहे.त्यातुनच महाराष्ट्रावर आगदी मोठया प्रमाणामध्ये ओढावलेले कोरोनाचे संकट त्यामुळे राज्यातील बिघडलेली आर्थिक व्यवस्थेची गणीतं बॅंकिंग क्षेत्रासमोरील अडचणी दुर करूण मोडखळीस आलेली आर्थिक व्यवस्था सुरळीत करणे तसेच राज्याभरात ईडीचीच्या कारवाईचे सुरू असलेले सत्र या संगळया महत्वाच्या मुदयावर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्ये चर्चा झाली असल्याची माहीती सुत्रांकडून मिळाली आहे.
0 टिप्पण्या