बावी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्ष लागवडरिपोर्टर 

वाशी तालुक्यातील बावी येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घनदाट वृक्ष लागवड हा उपक्रम वृक्ष लागवड करूण राबवण्यात आला.यावेळी   सरपंच संजय शिंदे, ग्रामसेवक घोडे,अतुल शिंदे,ग्राम सदस्य अशोक शिंदे,गोकुळ कुंभार,दयानंद धावारे,बाळू शिंदे,​किरण शिंदे यांच्या हास्ते  गावात असलेल्या सबस्टेशनच्या प्रांगणात विविध रूपांची वृक्ष लागवड करण्यात आली.यामध्ये पिंपळ, चिंच, लिंब, साग, कारंजी, अशा विविध  ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या