बेंबळी येथे पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात निषेध रॉली.रिपोर्टर 


उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसच्या वतिने पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात सायकल रॅाली काढून केंद्र शासनाचा बेंबळी येथे निषेध करण्यात आला. 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील ,माजी मंत्री मधुकरराव चव्हाण ,उस्मानबाद जिल्हा काँग्रेस कमिटि अध्यक्ष धीरज पाटील ,उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष शरण पाटील ,यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथे तुळजापूर युवक काँग्रेस च्या वतीने महागाई, पेट्रोल, डिझेल,दरवाढ निषधार्थ स्वाक्षरी मोहीम व सायकल रॅली काढण्यात आली.काँग्रेस कमेटी मराठवाडा समन्वयक डॉ जितेंद्र देहाडे,प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग उपाध्यक्ष प्रशांत पवार यांच्या उपस्थितित बेंबळी येथे मुख्य चौकातून पेट्रोल पंपा पर्यंत रँली काढुन केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी उस्मानाबाद काँग्रेस कमिटीचे प्रशात पाटिल, जिल्हा सरचिटणीस सत्तार शेख, जावेद काजी,अग्निवेश शिंदे,तुळजापुर विधानसभा उपाध्यक्ष सलमान शेख,कृष्णा तवले,तालुका सरचिटणीस बालाजी माने,बेंबळी युवक अध्यक्ष महेश पाटील,,दगडू राऊत,गुलाम दर्याजी,बिलाल कोतवाल,अजमेर मामू,सचिन जानराव,असिफ शेख,अशपाक शेख,तय्यब शेख,काका सोनटक्के,नाजीम अजमेर शेख, अकिब शेख,इरफान शेख,खडु रसाळ,जाबर.हणमत सरवदे,बबलु शेख ,आशिफ पठाण,महादेव गोसावी व सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या