बावी येथे गरजू कुटुंबीयांना किराणा किट चे वाटप


रिपोर्टर:


वाशी तालुक्यातील बावी येते कौशल्य फाउंडेशन स्माईल फॉर ऑल व स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेच्या सहकार्याने गरजूवंत कुटुंबीयांना किराणा स्कीट चे वाटप करण्यात आले.  


कोरोना महामारी च्या पार्श्‍वभूमीवर प्रभावी लॉक डाऊन चालू असताना हातावर  पोट असणाऱ्या गरीब गरजू. विधवा. परित्यक्ता व अपंग मजूर महिलांना हाताला काम नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने गरिबांना राज्यशासनाकडून या महिन्यात मोफत धान्य मिळाले परंतु हाताला रोजगार नसल्याने त्यांच्या तेला मिठाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा अडचणीच्या काळामध्ये मागील एक वर्षापासून.स्वयम्  शिक्षण प्रयोग या संस्थेच्या माध्यमातून किराणा साहित्य.तेल पॅकेट .साखर.शेंगदाणे.साबण.डाळ.आटा.यासारख्या जीवनावश्यक वस्तू चा वाटप ( २०)महिलांना बावी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सोसल डिस्टन नियमाचे पालन करून वाटप करण्यात आल यावेळी लीडर शुभांगी ताई कुलकर्णी व मॅ नसीम शेख.उमा शिंदे. कौतुकास्पद मदतीचा हात पुढे सरसावल्या मुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला यावेळी उपस्थित सरपंच संजय शिंदे.ग्राम.सदस्य,सुनील शिंदे.सर अशोक शिंदे.गोकुळ कुंभार.दयानंद शंकर.किरण. महादेव.आशाताई उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या