कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची योजना नाही;प्रशासनाचा खुलासा

 

        रिपोर्टर: 


कोविड-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देण्याबाबत कोणतेही निर्देश शासनामार्फत प्राप्त झालेले नाहीत.याबाबत समाज माध्यमातून सोशल मिडीयावरती फिरत असलेला संदेश चुकीचा असून कोणत्याही व्यक्तीने यास बळी पडू नये.अथवा नागरिकांनी या बाबतीत कोणत्याही कार्यालयात चौकशी करु नये.असे आवाहन निवासी उप जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या