रिपोर्टर
ब्रम्हतेज सामाजिक संस्थे मार्फत शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत , साळुंके यांच्या वतीने शहरातील आनंद नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिका-यांना आणि पोलीसांना थर्मामिटर,टेंमपरेचर मिटर, मास्क या सह साहीत्यांचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधिकारी आणि पोलीसांना सुरक्षतेची काळजी म्हणून हे साहीत्य वाटप करण्यात आले असल्याचे साळुंके यांनी सांगीतले.
0 टिप्पण्या