रिपोर्टर
श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा ०५.०२.२०२० रोजी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट च्या प्रधान कार्यालयात संस्थेचे सभासद शामराव दहीटनकर आणि जनार्धन क्षीरसागर यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे चेअरमन बालाजी कोरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा तज्ञ संचालक अँड. नितीन भोसले, तज्ञ संचालक प्रतिक देवळे, राजकुमार जाधव, देविदास कुलकर्णी, कौस्तुभ दिंडोरे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या