धाराशिव साखर कारखान्यावर तोडणी कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण



रिपोर्टर:


चोराखळी येथिल धाराशिव साखर कारखाण्यावर प्रजासत्ताकदिन उत्सहात साजरा करण्यात आला महत्वाचे म्हणजे उस तोडणी कामगारांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले.


धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी उस्मानाबाद युनिट १, येथे अभिनव पद्धतीने प्रजासत्ताक दिन सोहळा साजरा करण्यात आला. साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर हा अती महत्त्वाचा असतो.या उददेशाने ध्वजारोहण उस तोडणी कामगारांच्या हास्ते ध्वजारोहण करण्यात आले. असे कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले .

यावेळी कारखान्याचे सर्व संचालक व आधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या